Thursday, November 21, 2024 03:09:27 PM
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रामनगर गावातील नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे.
Apeksha Bhandare
2024-11-20 10:12:06
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.
2024-11-20 08:15:46
राज्यातील मतदार आज आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
2024-11-20 06:46:02
विधानसभा निवडणुकीकरिता मतदान करता यावे याकरिता राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालयांना बुधवार २० नोव्हेंबर २०२४ रोजी सुटी असेल.
ROHAN JUVEKAR
2024-11-15 11:38:22
छठपूजेसाठी गावी गेलेले उत्तर भारतीय मतदानासाठी महाराष्ट्रात परतणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
2024-11-11 09:02:07
ज्यांच्याकडे मतदार ओळखपत्र नाही अशांसाठी महाराष्ट्राच्या माहिती संचलनालयाने ओळखीचा पुरावा म्हणून बारा पर्यायी कागदपत्रांची यादी प्रसिद्ध केली आहे.
2024-11-11 08:56:49
व्होट जिहादचे उत्तर, बटेंगे तो कटेंगे हे असल्याचे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले.
2024-11-09 19:19:01
पुणे जिल्ह्यात शंभरी ओलांडलेले पाच हजारांपेक्षा जास्त मतदार आहेत. यात महिला मतदारांची संख्या जास्त आहे.
2024-11-08 12:05:19
काँग्रेसने आपली रणनीती आणि प्रचार पद्धती सुधारण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अन्यथा पराभवाची पुनरावृत्ती होऊ शकते.
Manoj Teli
2024-11-03 19:12:24
महाराष्ट्रातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १८ ते १९ वयोगटातील एकूण २२ लाख २२ हजार ७०४ तर वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेले ४७ हजार ३९२ मतदार
2024-11-01 13:26:32
भाजपाच्या सातव्यांदा उमेदवारीसाठी गिरीश महाजन आभार, जळगावात विक्रमी मतांची अपेक्षा"
2024-10-20 20:13:51
राज यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मागील तीन विधानसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावले.
2024-10-20 14:56:08
निवडणुकीसाठी राज्यात १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष एस. चोक्कलिंगम यांनी ही माहिती दिली.
2024-10-17 11:13:23
महाराष्ट्रात ३६ जिल्हे आणि विधानसभेचे २८८ मतदारसंघ आहेत. राज्यात एकूण ९ कोटी ६३ लाख मतदार आहेत.
2024-10-15 16:56:29
दिव्यांग स्कूल आणि दिव्यांग थेरपी सेंटर याचे भव्य उद्घाटन मारवाडी स्कूल, चर्नी रोड येथे मोठ्या उत्साहात संपन्न
2024-10-06 15:55:50
महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
Aditi Tarde
2024-08-12 21:02:29
शुक्रवारी, १२ जुलै रोजी विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान पार पडलं. याचा निकालही जाहीर झाला. यात काँग्रेसची ७ मते फुटल्याचं दिसत आहे.
Jai Maharashtra News
2024-07-12 17:17:17
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान झाले.
Jai Maharashtra News Intern 1
2024-05-21 12:36:48
गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, जोगेश्वरी आणि दादर येथील श्रमिक बेघरांच्या ठिकाणी मतदार नोंदणी करून घेण्यात आल्यानंतर आता त्यांना मतदार ओळखपत्र मिळाले आहे.
2024-05-18 20:10:07
2024-04-07 22:15:58
दिन
घन्टा
मिनेट